Category
vidhansabha election 2024

जनतेसाठी काम करणारे सरकार राज्यात हवे- सीमाताई खोतकर; खोतकर यांना विजयी करण्यासाठी खोतकर परिवार प्रचारात

जालना । प्रतिनिधी - महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार श्री. अर्जुनराव खोतकर याना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील, महायुती सरकारने केवळ लाकडी बहिन योजनाच आणली नाही तर अनेक प्रकारच्या योजना जनतेसाठी ह्या सरकारने आणल्या असून भविष्यात देखील ते...
जालना 
Read More...

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा मुलमंत्राचा अवलंब करा - अब्दुल हफीज

जालना । प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला . त्याचे  अनुकरण करून विखुरलेला बौद्ध समाज एकत्र आला. त्यांनी  प्रगती केली,  तेव्हा मुस्लिम समाजाने देखील या मुलमंत्राचा अवलंब...
जालना 
Read More...

मतांचे विभाजन टाळा - इमरान प्रतापगढी

जालना । प्रतिनिधी - येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेली निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. महायुतीच्या उमेदवाराला मदत होईल यासाठी काही जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, अशा उमेदवारांना थारा न देता मतांचे विभाजन टाळा व महाविकास आघाडीचे उमेदवार...
जालना 
Read More...

घनश्याम गोयल निवडणुकीच्या रिंगणात! अपक्ष; हिंदुत्ववादी पक्षाकडून मिळणार उमेदवारी?

अंकशास्त्र मूल्य 6 नुसार, घनश्याम जबाबदार, संरक्षणात्मक, पालनपोषण, संतुलन, सहानुभूतीशील, मैत्रीपूर्ण, उत्कृष्ट नातेसंबंध निर्माण करणारा, उत्कृष्ट पालक, उदार आणि प्रामाणिक असून घनश्याम हे नाव अतिशय भावनिक आहे. नात्यात असतांना घनश्याम अनेकदा मोठे योगदान देते. घनश्याम जबाबदार आहे आणि लोकांना मनापासून मदत करण्यात विश्वास ठेवतो. घनश्याम नेहमी मित्रांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत करण्यास तयार असतो. अशा त्यांच्या स्वभावामुळे घनश्याम गोयल हे जनमानसात लोकप्रिय आहेत.
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Advertisement