"बाळासाहेब स्मृती चषक 2025" चे प्रथम विजेता एमसीसी मोहल्ला पनवेल क्रिकेट संघ
द्वितीय विजेता बजरंग इलेव्हन पारगांव
On
युवा आदर्श : पनवेल

सदर क्रिकेट सामन्याचे आयोजन शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण पोपटराव जाधव यांनी केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तालुकाप्रमुख संदीप तांडेल व ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
Read More २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय
यावेळी या क्रिकेट सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाप्रमुख शिरिष घरत, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, आ.विक्रांत पाटील, मा.आ.बाळाराम पाटील, युवासेना सहसचिव अवचित राऊत, काशिनाथ पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, महिला महानगर संघटीका लीना गरड, जिल्हा सल्लागार शिरिष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा.नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, सुरेखा मोहोकर, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, उज्वला गावडे, अश्विनी देसाई, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, मधुभाऊ पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags:
About The Publisher
