Category
जालना

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास

सर्वच तांड्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार -अर्जुन नायक राठोड अर्जुन राठोंडच्या उपस्थितीत पार पडली बैठक
जालना 
Read More...

भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी -    पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटले जाते.  सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे आहे. भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये अधिक सक्षम करणार असल्याचे...
जालना 
Read More...

शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमींची मागणी; नागपूर दंगलीला मुख्यमंत्री-गृहमंत्री जबाबदार - डॉ. लाखे पाटील  

जालना । प्रतिनिधी - शिवद्रोही प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना केलेली वक्तव्ये ही त्यांच्या संस्कृती दाखवते, त्यांना सरकारने तात्काळ अटक केली नाही. ज्याप्रमाणे इतर गुन्हेगारांवर कारवाई होते, तसे न करता त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्यात येत आहे. त्याचबरोबर काही सरकारच्या...
जालना 
Read More...

घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई; जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई; घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर जप्त

जालना । प्रतिनिधी - जालन्यात व्यवसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आलीय. जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ही कारवाई केलीय. या कारवाईत घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने जप्त केलेत. जालना शहरात...
जालना 
Read More...

नागरी समस्यांवर शिवसेना आक्रमक; जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन

जालना । प्रतिनिधी - जालना शहरातील नागरी प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण करू लागले आहेत. नुकत्याच काही दिवसापूर्वी जालन्यातील भवानीनगर येथील रस्त्याने जाणार्या एका चिमुकल्या सात वर्षाच्या मुलाला सात-आठ मोकाट कुत्र्यांनी घेरुन हल्ला केला. या मोकाट कुत्र्यांनी त्या चिमुकल्याच्या शरीराचे...
जालना 
Read More...

आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन; तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना

जालना । प्रतिनिधी -   महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील प्रत्येक गावांच्या तलावातील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणे, नाला खोलीकरण-रुंदीकरण करणे यासाठी ’गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ’नाला खोलीकरण व रुंदीकरण’ तलावातील...
जालना 
Read More...

बांधकाम परवानगी व लेआउट मंजुरीसाठी आता एक खडकी योजना कार्यान्वित होणार; जालना क्रेडाईच्या कार्यक्रमात जिल्हा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर यांची माहिती

जालना । प्रतिनिधी – बांधकाम व्यावसायिक , अभियंत्यांना आवश्यक असणार्‍या बांधकाम परवानग्या आणि लेआउट मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासह या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी 15 मार्चपासून एक खिडकी योजना कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती जिल्हा नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध...
जालना 
Read More...

…वैयक्तिक स्वार्थासाठी समृद्धी मार्गाची दिशा आणि सीमा बदलली; शेतकरी, कारखाना सभासद, कामगारांचे नुकसान; सीमा व दिशा पुर्व नियोजनानुसार करण्याची मागणी

जालना । प्रतिनिधी – वैयक्तिक स्वार्थासाठी जालना-नांदेड नियोजित समृद्धी महामार्गाची दिशा आणि सीमा बदलण्यात आली असल्याचा गंभीर आरोप जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवार (दि 6) रोजी येथे केला आहे. ते एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते....
जालना 
Read More...

आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा आज शुभारंभ;

जालना | प्रतिनिधी - माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील चौधरी नगर भागात असलेल्या प्रशस्त "आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालय" चा शुभारंभ शनिवार (दि.1) रोजी आयोजीत करण्यात आला आहे.  या कार्यक्रमादरम्यान आमदार बबनराव लोणीकर साहेब...
जालना 
Read More...

मंठा शहरात भव्य आदीयोगी (महादेव) मूर्ती स्थापना; शिवालय प्राईड भव्य प्लॉटिंग शुभारंभ

मंठा । प्रतिनिधी - मंठा शहरात महाशिवरात्रीच्या पाश्वभूमीवर भव्य दिव्य अशी आदियोगी (महादेव ) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शिवालय प्राईड च्या संयुक्त विद्यमाने भव्य प्लॉटिंग चा शुभारंभ व महाप्रसादाचे आयोजन मंठा शहराचे मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान न.प....
जालना 
Read More...

देशातील युवा परदेशात जातोय... हे थांबलं पाहिजे - सपा राज्य उपाध्यक्ष जोशी; आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

जालना । प्रतिनिधी - देशातील युवा हा परदेशात जात आहे. या युवकांना आपल्या देशात शिक्षण आणि रोजगाराबाबत साशंकता आहे. याचाच अर्थ त्यांना भारत देश हा चांगला नसल्याचे जाणवते, हे थांबलं पाहिजे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर जोशी...
जालना 
Read More...

बारा ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक रहस्ये

ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योति अर्थात प्रकाशस्वरूप चिन्ह (लिंग अर्थात चिन्ह), पिढ्यानपिढ्या अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने या शिवलिंगांची पूजा केली जाते. ज्योतिर्लिंग हे निराकार परमात्म्याचे प्रतीक आहे. या 12 ज्योतिर्लिंगाची विशिष्ट नावे का आहेत? त्यांच्याशी निगडित काय कथा आहेत? आणि त्यामागे काही विशेष रहस्य आहे का, हे या शिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊ या. - सौ. कल्पना सुनील लाहोटी, (माजी नगराध्यक्ष, जालना)
जालना 
Read More...