Category
मुख्य पान

पर्यटन व्यवसायात महिलांना मोठी संधी - अलका भुजबळ

मुंबई - पर्यटन व्यवसायात  महिला व्यावसायिकांची संख्या आजही अत्यल्प असून, त्यांच्या अंगी असलेल्या अगत्य ,आतिथ्य आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या  कौशल्यामुळे त्यांना या व्यवसायात मोठी संधी आहे, त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे,असे आवाहन न्यूज स्टोरी टुडे  च्या...
मुख्य पान 
Read More...

‘ॲग्रीस्टॅक योजना’ – शेतीतील डिजिटल क्रांती

शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या...
मुख्य पान 
Read More...

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का? - डॉ. संजय लाखे

जालना । प्रतिनिधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल सादर अर्थसंकल्पात बहिर्गोल भिंगातून शोधूनही मराठवाडा दिसत नाही. त्यामुळे मराठवाडा महाराष्ट्रात आहे किंवा नाही याचा खुलासा सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी करावं...
मुख्य पान 
Read More...

प्रशासनाच्या सूचना पाळा… उष्माघातापासून आपला बचाव करा..!

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून दि. १३ मार्च २०२५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मार्च ते मे 2025 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता...
मुख्य पान 
Read More...

खतांसाठी गोदामांच्या क्षमतांची माहिती सादर करा – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

   मुंबई, दि. १०: नत्रयुक्त खतांमध्ये युरिया आणि स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपी ही सर्वात स्वस्त व लोकप्रिय असल्यामुळे खरीप हंगामामध्ये या दोन्ही खतांची मागणी वाढते हे लक्षात घेवून कृषी विभागाकडून ही खरीप हंगाम २०२५ खते साठा संरक्षित करण्यासाठी नियुक्त महामंडळाकडे उपलब्ध...
मुख्य पान 
Read More...

उष्माघात जीवघेणा ठरु नये यासाठी, अशी घ्या काळजी…

उष्मलाटेचा अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या ४.५ अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात व ६.४ अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्यास तीव्र उष्णतेची लाट...
मुख्य पान 
Read More...

जालन्यात शेतकरी संवाद दौर्‍याला सुरुवात; जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची मागणी..

जालना - जालन्यात शेतकरी संवाद दौर्‍याला सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी शेतकरी बांधवांनी केलीय. सरकारने शेतकर्‍यांना निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्ज माफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, अद्याप पर्यंत राज्य सरकारने शेतकर्‍यांची कर्ज माफी केली नाहीये. त्यामुळे जालन्याच्या घनसावंगी...
मुख्य पान 
Read More...

कुंभ मेळा: चेष्टा थांबवा !

भारतीय संस्कृती, इतिहास, श्रद्धा स्थाने याला मोठी परंपरा आहे.हिंदू धर्म हा या भूमीतील सनातन,पारंपरिक धर्म राहिला आहे, अजून हि आहे आणि पुढेही राहणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रयाग येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्याच्या निमित्ताने एकूणच कुंभमेळा,त्याच्या विषयी होणार्‍या टीका टिपण्यांचा स्वानुभवावर आधारीत समाचार घेणारा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांचा लेख देत आहे. - संपादक
मुख्य पान 
Read More...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या...
मुख्य पान 
Read More...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया....
मुख्य पान 
Read More...

सायबर गुन्ह्यांचे प्रकार; फिशिंग व त्या बाबत घ्यावयाची दक्षता

फिशींग मध्ये हॅकर आपल्या बँकींग, डेबीट किंवा क्रेडीट कार्डचे आयडी पासवर्ड ची माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्याला मॅसेज किंवा ईमेल पाठवितात.फिशिंगमध्ये आपले सोशल मिडीया, बँकिंग व  कार्डचे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.फिशिंगमध्ये फोनवरुन आपली संवेदनशिल माहिती विचारण्यात येते....
मुख्य पान 
Read More...

वैद्यकिय महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थ्यांने घेतला प्रवेश

जालना । प्रतिनिधी - नुकतेच उद्घाटन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास यावर्षी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे. आज या महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्याने जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणात मोलाची भर पडली आहे. शासकीय वैद्यकीय...
मुख्य पान 
Read More...