Category
पनवेल

पनवेल शहर पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे

युवा आदर्श : पनवेल शासनामार्फत करण्यात आलेल्या नवीन कायदे संदर्भात त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती अभियानाचा स्तुत्य उपक्रम पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत शहरातील व्हि.के.हायस्कूल येथे राबविण्यात आला. सदर उपक्रम पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला....
पनवेल 
Read More...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

युवा आदर्श : पनवेल पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 6 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांचे कवि संमेलनाचे  आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. काव्य रसिकांनी या काव्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.            
पनवेल 
Read More...

विद्यार्थी व नागरिकांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रबोधनपर कार्यशाळा

युवा आदर्श : पनवेल  प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ड्रायव्हिंग स्कूल मालक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ता सुरक्षेचे महत्व, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंग याबाबत विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन...
पनवेल 
Read More...

लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे डॉ.प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

युवा आदर्श : पनवेल    दिनांक २६ जानेवारीला ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ पनवेलचॅरीटेबल संस्थेमार्फत प्रायोजक लायन डॉ.संजय पोतदार व अध्यक्ष ला. एस. जी चव्हाण, सेकेटरी लायन अशोक गिल्डा व लायन्स क्लबचे इतर सभासद यांच्या मदतीने आणि...
पनवेल 
Read More...

बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, 5 जणांना अटक

मुंबई  - महाराष्ट्रात राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच गाजली, विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने केलेल्या प्रचार आणि प्रसाराच परिणामही निवडणुकांच्या निकालात पाहायला मिळाला. आता, अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करुन योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात असतानाच बांग्लादेशी महिलांनाही लाडकी...
पनवेल 
Read More...

पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांची सदिच्छा भेट

युवा आदर्श : पनवेल  प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली.                         यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अंकुश शिंदे यांनी शाळेची
पनवेल 
Read More...

ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक

युवा आदर्श : पनवेल     पनवेलसह खारघर, कळंबोली, सीबीडी, उलवा, वाशी, नेहरूनगर, बांद्रा , पंत नगर, खार आदी ठिकाणावरून १७ ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून त्यांच्या कडून जवळपास २० लाख ४५ हजार किमतीच्या...
पनवेल 
Read More...

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने महापालिका मुख्यालयात अभिवादन

युवा आदर्श : पनवेल     पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज ( 23 जानेवारी ) नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  आयुक्त मंगेश चितळे , शिवसेना (उद्धव बाळासाहेेब ठाकरे) पक्षाचे...
पनवेल 
Read More...

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासन व खांदेश्‍वर पोलीसांची कारवाई

युवा आदर्श : पनवेल पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आज सकाळी जवळपास साडे सातच्या सुमारास विचूंबे परिसरात काही अवैध गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक...
पनवेल 
Read More...

सीकेटी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी जान्हवी हातमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार २०२५ जाहीर

युवा आदर्श : पनवेल  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील सीकेटी स्वायत्त महाविद्यालयातील जान्हवी ज्योती भास्कर हातमोडे या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनीला भारत, थायलंड, नेपाळ, श्रीलंका आणि अमेरिकेत कार्य करणाऱ्या प्रसिध्द मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक...
पनवेल 
Read More...

बांधकाम व्यावसायिकाला १४.८९ कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आरोपीस बिहार मधून अटक

युवा आदर्श : पनवेल  शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून खारघर येथील बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १४.८९ कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. सुजितकुमार...
पनवेल 
Read More...

रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची निवड

मुंबई - राज्य सरकाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून ठाणे व मुंबई शहराचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे व बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. जालन्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही...
पनवेल 
Read More...

Advertisement

Latest Posts