टेंभुर्णी चे दिव्यांग कवी, गीतकार, आकाश देशमुख व प्रसिद्ध संगीतकार अजय नाईक यांची पुण्यात भेट
टेंभुर्णी | प्रतिनिधी – टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील टेंभुर्णी चे प्रसिद्ध दिव्यांग कवी, गीतकार Govt देशमुख यांची व पुण्याचे प्रसिद्ध संगीतकार अजय नाईक […]
टेंभुर्णी | प्रतिनिधी – टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील टेंभुर्णी चे प्रसिद्ध दिव्यांग कवी, गीतकार Govt देशमुख यांची व पुण्याचे प्रसिद्ध संगीतकार अजय नाईक यांची एका कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये भेट झाली. कवी आकाश देशमुख यांची पुण्यात नुकतीच भेट झाली. एका कार्यक्रमानिमित्त, कवी आकाश देशमुख पुण्यामध्ये गेले असताना. संगीतकार अजय नाईक व आकाश देशमुख यांची एका प्रोजेक्टसाठी भेट झाली. सध्या त्या प्रोजेक्टवर काम करत आहात असून. नावारूपाला येणार आहे असे आकाश देशमुख यांनी सांगितले. या दोघांची पुण्यामध्ये भेट होऊन एका गीत संगीताच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे समाधान टेंभुर्णीकरांना झाले आहे. आकाश देशमुख यांच्याशी व्हाट्सअप चॅट वरून संपर्क केला असता त्यांनी आम्ही गीताच्या क्षेत्रात आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत असून ते प्रोजेक्ट लवकरच नवा रोपाला येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कवी आकाश देशमुख यांनी सांगितले. कविता लिहिण्याबरोबरच गीत लिहिण्यामध्ये ही पुढे आहे. साने गुरुजी कथा मालेचे, नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, आदर्श शिक्षक शेख जमीर सर, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जालना जिल्हा उपाध्यक्ष तथा साने गुरुजी कथा मालेचे एक सदस्य, नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक प्राध्यापक दत्ता देशमुख, साने गुरुजी कथा मालेचे तथा राजेश जोशी सर जालना, द्यास कविता श्वास कविता कवितासंग्रहाचे निर्माते डॉक्टर सुहास सदावर्ते, इंगोले सर, संजय निकम, ससाने सर, मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम सर, सुनील अंभोरे, दीपक मुळे, नंदकुमार काळे, तसेच दिव्यांग कवी आकाश देशमुख वर प्रेम करणारे टेंभुर्णीतील सामाजिक कार्यकर्ते, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशपाक, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जाफराबाद तालुका सचिव बालाजी शेवाळे, कोषाध्यक्ष गजानन शेळके, गणेश चंदनशिवे डॉ, कवी आकाश देशमुख वर प्रेम करणारे अनेक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले असेल त्यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा दिलेले आहेत.