आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा आज शुभारंभ;
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील चौधरी नगर भागात असलेल्या प्रशस्त "आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालय" चा शुभारंभ शनिवार (दि.1) रोजी आयोजीत करण्यात आला आहे.


कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप प्रदेश सचिव राहुल बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

About The Publisher
