Category
BABANRAO LONIKAR
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रश्नानंतर - मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई - ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लोकांचे बुडवलेले पैसे परत करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
या उत्तरादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्ञानराधा...
Read More...
प्रभारी कारभारामुळे विकास कामांवर परिणाम, रिक्त जागा तात्काळ भरा - आ. बबनराव लोणीकर वाळु चोरी अन् पोलीसांची बघ्याची भूमिका, वाळू धोरण, झाडांची कत्तल, शेतीसाठी जोडधंदा, शाळा खोल्यांसह स्वच्छतागृहे; आमदार लोणीकर विधानसभेत आक्रमक
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई । प्रतिनिधी - सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत अनेक विभागांच्या जागा रिक्त असल्यामुळे प्रचंड मोठी अडचण होत असून एकाच व्यक्तीकडे अनेक विभागांचा चार्ज देण्यात आलेला असतो परिणामी सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून जोपर्यंत रिक्त जागेचा अनुशेष भरून निघत नाही तोपर्यंत विकास कामांना व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या कामाला गती मिळणार नसल्याचे म्हणतांनाच वाळु चोरी अन् पोलीसांची बघ्याची भूमिका, वाळू धोरण, झाडांची कत्तल, शेतीसाठी जोडधंदा, शाळा खोल्यांसह स्वच्छतागृहे अशी शहरी व ग्रामीण भागातील कैफियत आमदार बबनराव लोणीकर यांनी विधीमंडळात मांडली. अधिवेशन सत्र सुरु झाल्यापासून मतदार संघातील विविध मुद्द्यांवर आमदार लोणीकर विधानसभेत आक्रमक भूमिका मांडतांना दिसून येत आहे.
Read More...
आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा आज शुभारंभ;
Published On
By Yuva Aadarsh
जालना | प्रतिनिधी - माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील चौधरी नगर भागात असलेल्या प्रशस्त "आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालय" चा शुभारंभ शनिवार (दि.1) रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमादरम्यान आमदार बबनराव लोणीकर साहेब...
Read More...
सदस्यता नोंदणी व सक्रिय सदस्यते संदर्भात पदाधिकारी व प्रमुखांची कार्यशाळा; प्रत्येकाने आपल्याला दिलेले टार्गेट पुढील 2 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा - आ लोणीकर
Published On
By Yuva Aadarsh
परतूर । प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा सदस्य संख्या असलेला पक्ष असून, पक्षाची पाळे मुळे आणखी घराघरापर्यंत रुजवण्यासाठी प्रत्येक बूथवर किमान 300 सदस्य करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले,
सक्रिय सदस्य होण्याच्या पात्रतेसाठी...
Read More...
वारकरी संप्रदायामुळे भारतीय संस्कृती टिकून!; माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन
Published On
By Yuva Aadarsh
परतूर । प्रतिनिधी - महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून या पवित्र भूमीमध्ये साधुसंतांनी विचारांचा जागर केल्यामुळे विविध संप्रदायांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती टिकवण्याचं काम केलं आहे वारकरी संप्रदाय देखील अहोरात्र देव देश आणि धर्मासाठी काम करत आहे वारकरी संप्रदायामुळेच आज समाजातील...
Read More...
पीसीएम जालनाच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे उपमुख्यमंत्री शिंदे व आ. लोणीकर यांना निवेदन
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - गेली पाच-सहा वर्षांपासून पत्रकार व वृत्तपत्रांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावे या आशयाचे निवेदन प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालना जिल्ह्याच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तसेच आमदार बबनराव लोणीकर यांना शनिवार (दि...
Read More...
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करता आली हे माझे सौभाग्य - आ. बबनराव लोणीकर; श्री दत्त जयंती निमित्त ह भ प श्रीकृष्ण महाराज शिंदे शहापूरकर यांचे हरी किर्तन
Published On
By Yuva Aadarsh
परतूर । प्रतिनिधी - माझा जन्मच मुळात वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाल्यामुळे माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असून नित्य नियमाने पंढरीची वारी करणारी माझे वडील, यांच्यामुळे मी सांप्रदायाशी जोडल्या गेलो, आपल्याला 32 अभंग पाठ असून, आपण वेळ मिळेल तेव्हा नित्य नियमाने भजन...
Read More...
खोटी माहिती दिली असल्याची आढावा बैठकीदरम्यान अधिकार्यांची कबुली; आमदार लोणीकरांनी काढली भ्रष्ट अधिकार्यांची खरडपट्टी मतदारसंघातील विकास कामांना गती द्या; अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा, त्यात दिरंगाई सहन करणार नाही - आमदार लोणीकर
Published On
By Yuva Aadarsh
मंठा । प्रतिनिधी - परतुर विधानसभा मतदारसंघातील 173 गाव वॉटर ग्रीड व 95 गाव वॉटर ग्रेड भौतिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या पूर्ण झाली असल्याचा खोटा अहवाल केंद्र व राज्य सरकारला सादर करत शासनाची दिशाभूल करणार्या अधिकार्यांना आपण कदापि माफ करणार...
Read More...
गृहमंत्री, अर्थमंत्री भाजपाकडेच! दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार; लोणीकर व खोतकर यांचा मंत्रिमंडळात समावेश!
Published On
By Yuva Aadarsh
आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय आमचं संसदीय मंडळ, नेते घेतात. काल चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतली. मंत्रीपदांबाबत चर्चाही केली आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला आपण बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे. आता वरीष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.
Read More...
आ. लोणीकर यांना मंत्रीपद देण्यात यावे; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नरेश कांबळे यांनी स्वतःच्या रक्त लिखित पत्राद्वारे केली मागणी
Published On
By Yuva Aadarsh
परतूर - परतुर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, विस्थापित व सर्व जातीधर्माला सोबत घेउन समाजकार्य करणारे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला असल्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातील सत्तेत सहभागी करून कॅबिनेट मंत्री...
Read More...
मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात पाचशे कोटी रुपये निधी आणला - आमदार लोणीकर
Published On
By Yuva Aadarsh
परतूर । प्रतिनिधी - अनुसूचित जाती जमाती मधील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने नवीन विहीर रु.5 लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्ती रु.1 लाख, शेत तळी प्लास्टिक अस्तरीकरण रु.2 लाख, इनवेल बोअरिंग रु.40 हजार, वीज जोडणी रु.20 हजार,...
बबनराव लोणीकरांचे ठरले; 29 रोजी नामनिर्देशन पत्र सादर करणार
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - परतूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवारी माजी मंत्री बबनराव लोणीकर हे येत्या मंगळवार (दि 29) रोजी नामनिर्देशन पत्र सादर करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वने व सांस्कृतिक मंत्री राहिलेले भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार...
Read More...