Category
ब्रेकींग न्यूज...
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
सात दिवसांत चौकशी करून कारवाई - उपअधिक्षक आयुष नोपाणी ; इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्यांचे लेखी आश्वासन
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतुक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवार (दि 5) रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे आमेर खान, सुनील भारती यांनी...
Read More...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल; चौकशी समिती गठित
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई -: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय...
Read More...
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून ई-बाईकचा पर्याय; मंत्रिमंडळ निर्णय
Published On
By Yuva Aadarsh
बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर
राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
बैठकीत बाईक...
Read More...
कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Yuva Aadarsh
नाशिक -विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला. कॉन्फडेरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेने आयोजित...
Read More...
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची काही राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक; ‘या’ राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष-प्रतिनिधींना निमंत्रण का दिले नाही?
Published On
By Yuva Aadarsh
जालना । प्रतिनिधी - मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर काही मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत गुरुवार (दिनांक 19) रोजी जिल्हाधिकारी तथा...
Read More...
जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करू - चंद्रशेखर बावनकुळे; जालन्यातील 553 व 558, 559, 560 सर्व्हे नंबर बाबत आ. खोतकर यांची विधानसभेत लक्षवेधी
Published On
By Yuva Aadarsh
मुंंबई - जालना शहरात चुकीचे व खोटे दस्ताऐवज निर्माण करून 558, 559, 560 हे बोगस सर्व्हे नंबर निर्माण केले बाबत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावर जनतेला त्रास न होता भूमाफियांना कडक शासन करु असे आश्वासन मंत्री चंद्रशेखर...
Read More...
शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Yuva Aadarsh
विधानसभा इतर कामकाज/निवेदन
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला. सध्या सर्वधर्मियांचे सण सुरू...
Read More...
जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य - कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई, दि. 17 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी 2.85 कोटी रुपायांचा आणि पायाभूत सुविधांचा 14.35 कोटी रुपयांचा असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, अशी माहिती कृषी मंत्री अॅड. माणिकराव...
Read More...
लोक सेवा हक्क अधिनियम अंतर्गत सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात– मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव
Published On
By Yuva Aadarsh
मुंबई उपनगर, दि. १२: महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसुचित केलेल्या शासकीय सेवांचा लाभ देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असून नागरिकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व सेवा दि. 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन उपलब्ध होतील याची
महाराष्ट्र...
Read More...
शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Yuva Aadarsh
‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती...
Read More...
भारतच चॅम्पियन्स; मालिकेत अजेय कामगिरी करत तिसर्यांदा जिंकली चॅम्पियन ट्रॉफी
Published On
By Yuva Aadarsh
भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. जडेजाने 49व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना...
Read More...
गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का? रोहित पवारांचे ट्विट ... एचएसआरपी नंबर प्लेटसाठी एकाच कंपनीचे दोन राज्यात वेगवेगळे दर
Published On
By Yuva Aadarsh
गुजरातमध्ये #HSRP नंबर प्लेटसाठी 160 रुपये तर महाराष्ट्रात 531 रुपये का? दोन्ही राज्यात नंबर प्लेट देणारी कंपनी एकच, पण तरीही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वेगवेगळे रेट का?गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का?सरकार यावर उत्तर देईल का?@Dev_Fadnavis#HSRPScam |… pic.twitter.com/rN0EtGbjxk...
Read More...