Category
BHASKAR AMBEKAR

नागरी समस्यांवर शिवसेना आक्रमक; जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन

जालना । प्रतिनिधी - जालना शहरातील नागरी प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण करू लागले आहेत. नुकत्याच काही दिवसापूर्वी जालन्यातील भवानीनगर येथील रस्त्याने जाणार्या एका चिमुकल्या सात वर्षाच्या मुलाला सात-आठ मोकाट कुत्र्यांनी घेरुन हल्ला केला. या मोकाट कुत्र्यांनी त्या चिमुकल्याच्या शरीराचे...
जालना 
Read More...

मजबुत संघटन बांधणी करुन नव्या जोमाने कामाला लागा - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

जालना । प्रतिनिधी - कोणी पक्षातून गेल्याने पक्ष संपत नसतो. पक्षाने अनेक वादळे पाहिली असून त्यानंतर पक्ष पुन्हा मजबुतीने वेळोवेळी उभा राहिलेला आहे. पक्षातील काही लोकांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने पक्षातील जुने निष्ठावंत पदाधिकारी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र...
देश-विदेश 
Read More...

जालनेकरांच्या हित व विकासासाठी तसुभरही मागे हटणार नाही - आमदार अर्जुनराव खोतकर; मनपा सभागृहात सर्वपक्षीय, व्यापारी व नागरिकांची जम्बो बैठक; चार तासांपेक्षा अधिक काळ जालन्यातील समस्यांवर चर्चा

उद्यान सुशोभिकरणासह गौतम बौद्ध यांचा पुतळा मोती तलावात बसविण्यात येणार आहे. यासह येथे मोठे पार्क होणार असून त्या ठिकाणी ध्यान केंद्र, विपशना केंद्र, कारंजे, घाट अशा राज्यातील सुंदर पार्क 20 एकर जमिनीवर साकारणार आहोत. यासाठी 130 कोटीं रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली,
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

राज्याच्या सत्ताकारणात परिवर्तन घडवण्यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे - डॉ. शर्मा

जालना । प्रतिनिधी - जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, मोठ्या प्रमाणात बोकाळलेली बेरोजगारी, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण यामुळे राज्यातील महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्याच्या सत्ताकारणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला...
जालना 
Read More...

जलकुंभात मृतदेह आढळल्याने खळबळ; नागरिकांची आरोेग्य तपासणी होणार - आयुक्त खांडेकर

जालना । प्रतिनिधी - येथील नुतन वसाहत परिसरात असलेल्या शहर महानगर पालिकेच्या जलकुंभात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह जलकुंभात असतांना जलकुंभातून नूतन वसाहत भागात पाणी पुरवठा करण्यात आला होता. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात...
महाराष्ट्र 
Read More...

राजकारणातील एक सुसंस्कृत नेता हरवला; जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनोहर जोशींना श्रध्दांजली

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचे दुःखद निधन झाले त्यानिमित्त जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील शिवसेना भवन […]
जालना 
Read More...

उड्डाणपूल ते मुक्तेश्वर प्रवेशद्वार रस्ताची आंदोलन करूनही दुरूस्ती होईना; बेशरमाची झाडे लावून नागरिकांनी व्यक्त केला रोष

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील उड्डाणपूल ते मुक्तेश्वर प्रवेशद्वार हा रस्ता प्रचंड खराब झाला. यासह शहारातील खराब रस्त्यांनी लवकरच दुरूस्ती व्हावी या करीता शिवसेना […]
जालना 
Read More...

जालना शहरातील अनेक विभागात मागील 15 ते 20 दिवसापासून पाणी नाही; मनपा प्रशासन झोपा काढते काय- अंबेकर

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील अनेक विभागात मागील 15 ते 20 दिवसापासून पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय, असा संतप्त सवाल जिल्हाप्रमुख भास्करराव […]
जालना 
Read More...

खड्डेच खड्डे चोहीकडे गेला रस्ता कुणीकडे !; शिवसेनेच्या वतीने अभंग, भजन, पोवाडे गावून अनोखे आंदोलन

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील लक्कड ते गांधीचमन, स्वयंमवर मंगल कार्यालय ते मुक्तेश्वर प्रवेशव्दार, महात्मा गांधीचमन ते रेल्वे स्टेशन, चंदनझिरा, साईसिटी ते बायपास रस्ता […]
जालना 
Read More...

शिवसेनेच्या नावावर सत्ता भोगणार्‍यांची ठाकरे परिवारावर टिका; मतदार धडा शिकवतील – खैरे

जालना । प्रतिनिधी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नावावर ज्यांनी गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगली. त्याच आज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व […]
जालना 
Read More...

नांदेड येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन घेतली वैद्यकीय सोयी सुविधांची माहिती

जालना | प्रतिनिधी – मागील काही दिवसात राज्यातील नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर आशा मोठया शहारातील येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यांत सर्वत्र […]
जालना 
Read More...

होऊ द्या चर्चा; शासनाच्या घोषणाचा फोलपणा जनतेपर्यंत न्या – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना । प्रतिनिधी- केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासुन शासनाने विविध योजनाची प्रचंड जाहिरातबाजी केली, प्रत्यक्षात या सर्व योजना फसव्या व केवळ घोषणाबाजीच होत्या. मुद्रा […]
जालना 
Read More...

Advertisement