Category
dr shrikrushnanath panchal

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची काही राजकीय पक्ष जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक; ‘या’ राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष-प्रतिनिधींना निमंत्रण का दिले नाही?

जालना । प्रतिनिधी - मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर काही मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत गुरुवार (दिनांक 19) रोजी जिल्हाधिकारी तथा...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही... फुटला! प्रशासन द्विधेत !

जालना । प्रतिनिधी - बदनापूर येथील दहावी पेपर फुटीसंदर्भात जालना जिल्हाधिकार्‍यांनी आधी चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचे म्हटले. मात्र, काही वेळा नंतर लागलीच चौकशीचे आदेश दिल्याचे माध्यमांना कळविले. त्यामुळे दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही, की फुटला अशा द्विधेत प्रशासन दिसून...
महाराष्ट्र 
Read More...

विद्युत खांबावरील बॅनर अधिकृत आहेत का? कोचिंग क्लासेसवाले मनपाचे जावई आहेत का? सामान्यांना प्रश्‍न; जिल्हाधिकारी साहेब, कार्यालयात जाता येता तरी विद्युत खांबाकडे पहा...

जालना । प्रतिनिधी - शहर महानगर पालिकेच्यावतीने अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाई करण्यात आली असून 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी साहेब, कार्यालयात जाता येता...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

जालना येथील ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्याच्या कामांना वेग

जालना । प्रतिनिधी - जालना येथे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) संयुक्तपणे SPV नागपूर MMLP लिमिटेड यांच्यामार्फत जालना येथे “मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क”  (ड्रायपोर्ट) (MMLP) प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत.     ”...
महाराष्ट्र 
Read More...

अर्थपूर्ण जीवन जगण्याची संधी शोधली तरच शिष्यवृत्तीचे चीज होईल-अमृत बंग; जेईएफच्या पायाभूत शिक्षण अभियानास सर्वतोपरी सहकार्य - जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

जालना । प्रतिनिधी - आजच्या या जमान्यात  कुणी-कुणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. जो तो आपल्यापुरतेच पाहतो आहे. अशा परिस्थितीत जालना एज्युकेशन फाउंडेशन दानशूर व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर करत आहे....
जालना 
Read More...

शेतकर्‍यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी ‘ग्रीस्टॅक’ मोबाईल पवर नोंदणी करावी - जिल्हाधिकारी

जालना । प्रतिनिधी - राज्यात दि.1 डिसेंबर 2024 पासून ग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. शासन निर्णयानूसार  शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकर्‍यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गुगल प्लेस्टोअरवरुन प डाऊनलोड...
जालना 
Read More...

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 68 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणार्‍या गावांचा अहवाल सादर केला असून त्यात जिल्ह्यातील एकुण 68 गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत. तरी जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 68 गावात 31 जुलै...
जालना 
Read More...

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; पाच विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची पक्ष व चिन्हांसह माहिती

जालना । प्रतिनिधी - विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024  रोजी नामनिर्देश मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकुण 228 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 119 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन...
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

सी व्हीजील अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी केले आहे. या अ‍ॅपद्वारे निवडणूक संदर्भातील आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ या अ‍ॅपवर पाठवून त्याची तक्रार नोंदविण्यात येते. अशा तक्रारींवर फ्लाईंग स्कॉड च्या माध्यमातून त्वरीत म्हणजेच 100 मिनीटाच्या आत तक्रार निकाली काढण्यात येणार
जालना 
Read More...

विकासाच्यादृष्टिने निर्णय घेत काम केले - पालकमंत्री सावे

जालना -  जालना जिल्ह्याच्या मागील दोन वर्षात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेवून नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहूजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.    राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास...
महाराष्ट्र 
Read More...

जिल्हाधिकार्‍यांची अतिवृष्टी भागात पाहणी; तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, उदयसिंह बोराडे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

मंठा । प्रतिनिधी – तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मंगळवार (दि 3) रोजी पाहणी केली असून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.मंठा […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

… तर संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई – जिल्हाधिकारी

विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची कार्यशाळा संपन्न जालना । प्रतिनिधी – शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळेच्या परिसरात तातडीने […]
जालना 
Read More...

Advertisement