Category
santosh khandekar

‘मीना बाजार’ भरवण्यास मनाई; अन्यथा मनपा कारवाई करणार

जालना । प्रतिनिधी - शहरातील सुभाष रोड व सिंधी बाजार परिसरात भरविण्यात येणारा मीना बाजार यंदा भरविण्यास जालना शहर महानगर पालिकेच्यावतीने सक्त मनाई करण्यात आली आहे. मीना बाजार भरविल्यास पोलीस प्रशासनासह मनपाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले...
जालना 
Read More...

माध्यम कक्ष, रोस्टरनुसार जाहिराती; मनपा आयुक्तांचे स्थायी आदेश; जालना जिल्हा कृति समितीच्या मागणीला यश

जालना । प्रतिनिधी – जालना शहर महानगर पालिकेत माध्यम कक्ष स्थापन करण्यासह शासन मान्य जाहिरात यादीत सामाविष्ट असलेल्या दैनिक व साप्ताहिकांना रोस्टर पद्धतीने जाहिराती देण्यासंदर्भात […]
महाराष्ट्र 
Read More...

अतिक्रमण हटले हो… ; राजकीय दबाव झुगारत मनपाची धडाकेबाज कारवाई!

जालना । प्रतिनिधी – शहर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. नुकतेच सिंधी बाजार परिसरातील अतिक्रमण महानगर पालिका प्रशासनाने हटविले आहे. बुधवार (दि 6) […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

पाणी पुरवठा विस्कळीत होण्याचं कारण आयुक्त खांडेकर यांनी सांगितलं; मोरेचं लक्ष नाही अन् अनुभवी महापालिकेत नाही…

जालना । प्रतिनिधी – गेल्या पंधरा दिवसांपासुन शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन- तीन दिवस एमएससीबीचा ब्रेकडाऊन होता नंतर दोन दिवस वीज पुरवठा खंडीत […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

विशेष स्वच्छता कर आकारणीवर मनपा भर देणार! वस्तु विक्री व साठा परवानाबाबत महापालिका आयुक्तांकडून सुचना, व्यापार्‍यांना आक्षेप

जालना । प्रतिनिधी – जालना शहर महानगर पालिकेच्यावतीने शहरातील व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक शनिवार (दि. 16) सकाळी 11 वा. बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनपा […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

ऐन सणासुदीत शहराला करावा लागतोय अशुद्ध पाणीपुरवठा अन् अस्वच्छतेचा सामना; महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरिक्षकांसह अधिकार्‍यांवर अंकुश नाही?

दीपक शेळकेजालना – हिंदु परंपरेत दिवाळी सणाचे मोठे महत्त्व आहे. या दिवाळी सणाच्या काळात शहराला अशुद्ध पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असून जागोजागी कचर्‍याचे ढिग असल्याने […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

Senior Citizen | जेष्ठ नागरिकांसाठी मनपाचा एक दिवस राखीव ठेवणार – संतोष खांडेकर

जालना | प्रतिनिधी – जेष्ठ नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवणार असून कार्यालयात येणार्‍या जेष्ठ नागरिकांसाठी […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

मोकाट कुत्र्यांसह ‘त्यांची’ही नसबंदी करा!

जालना । प्रतिनिधी – शहरात मागील काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे यामुळे शाळेत जाणार्‍या मुलांना आणि वयो वृद्धांना तसेच रहदारी करणार्‍या नागरिकांना […]
ब्रेकींग न्यूज... 
Read More...

घ्या झाली सुरुवात; आयुक्त कार्यालयात नाहीत…शासन आपल्या दारी; जनता मात्र वाऱ्यावरी – विजय पवार

गांधी चमन परिसरात हातगाडी व्यवसायिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी हातगडी व्यवसायिकांचे कार्यालय अधीक्षक यांच्यामार्फत आयुक्तांना निवेदन जालना । प्रतिनिधी – गांधी चमण परिसरात […]
जालना 
Read More...

शहरातील पथदिवे व्यवस्थित चालू राहण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद – आयुक्त खांडेकर

जालना । प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देहेडकरवाडी येथे मा.महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला […]
जालना 
Read More...

रोटरी मिडटाऊनच्यावतीने आरोग्य सुरक्षा किट वाटप; दुर्लक्षित घटकाची खर्‍या अर्थाने दखल – जिल्हाधिकारी

जालना । प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्यावतीने जालना महापालिकेतील 250 स्वच्छता मित्रांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर क्लब सदस्यांच्या हस्ते […]
जालना 
Read More...

Advertisement